संगणकावर ज्याप्रमाणे फिशिंग केले जाते, तसेच फिशिंग ऍटॅक मोबाईल वापरकर्त्यांवरसुद्धा होऊ शकतात. इथेही इमेल आणि मेसेजेसद्वारे ग्राहकांचा विश्वास संपादन करून खाजगी माहिती मिळवण्याचा प्रयत्न केला जातो. याप्रकारात सामान्यत: गुगल प्ले स्टोअर सोडून इतर एखाद्या वेबसाईटवरून व्हिडिओ प्लेअरच्या नावाखाली खोटे सॉफ्टवेअर्स डाऊनलोड करण्यास ग्राहकांना भाग पाडले जाते.
एक संक्रमित मोबाइल डिव्हाइस आपण संस्थेच्या परिमिती मोडण्यासाठी आणि थेट त्याऐवजी आपण आधीच थेट नेटवर्क प्रवेश मिळाला आहे म्हणून, इतर काही खंडित करण्यात येत नेटवर्कवर डिव्हाइसेस हल्ला करण्यास अनुमती देते.
• तुम्ही जितकी अधिकाधिक खाजगी आणि संवेदनशील माहिती (पासवर्ड्स, खाजगी फोटोज) तुमच्या मोबाईलमध्ये साठवाल, तितकेच ते अधिकाअधिक धिओकादायक होईल.
• मोबाईलमध्ये चांगले ऍंटिव्हायरस सॉफ्टवेअर इन्स्टॉल करा आणि ते वेळोवेळी अपडेट करा.