प्रस्तावना :-
१. घोषवाक्य - नागरी संरक्षण दलाचे घोषवाक्य सर्व भूत हिते रत: असे असून त्याचा अर्थ सर्व जिवित प्राणीमात्रांच्या हितासाठी कार्यरत असा आहे.
२. धोरण - सन २००५ च्या आपत्ती व्यवस्थापन कायद्यानुसार केंद्र शासनाने संपूर्ण भारतातील एकूण १०० जिल्ह्यात आपत्ती प्रवण जिल्हे म्हणून घोषित केलेले आहे. त्यामध्ये महाराष्ट्र राज्यातील एकूण १४ जिल्हे असून या जिल्ह्यांमध्ये नैसर्गिक आपत्तीच्या काळात उद् भवणाऱ्या परिस्थितीवर नियंत्रण करण्यासाठी जिल्हानिहाय नागरी संरक्षण दलाची स्थापना करणेबाबत केंद्र शासनाचे धोरण आहे. त्याप्रमाणे महाराष्ट्रातील पहिल्या टप्प्यातील पाच जिल्हे (मुंबई, ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग) हे आपत्ती प्रवण जिल्हे घोषित केले असून त्यास महाराष्ट्र शासनाच्या कॅबिनेट मंत्रीमंडळाने तत्वत: मान्यता दिलेली आहे. मुंबई, ठाणे, रायगड हे जिल्हे कार्यान्वित झालेले असून रत्नागिरी, सिंधुदुर्ग या जिल्ह्यात नागरी संरक्षण प्रस्तावित करणेबाबत कार्यवाही चालू आहे.
३. नागरी संरक्षणाचे उद्देश -
१. शांततेच्या काळात नागरी संरक्षणाबाबत प्रचार / प्रसार व प्रशिक्षण व सराव करणे.
२. जिवित व वित्तहानी कमी करणे.
३. दुर्घटनेची तीव्रता वाढणार नाही याबाबत नागरीकांच्या मदतीने उपाय योजना
करणे.
४. पिडीतांना मदत करणे, मनोधैर्य वाढवणे, त्यांच्या पुनर्वसनाबाबत सहकार्य करणे.
अक्र | विभागाकडून / कार्यालयाकडून पुरविली जाणारी सेवा | आवश्यक कागदपत्रांची पूर्तता केल्यानंतर किती कालावधीत सेवा पुरविली जाईल | सेवा पुरवणारा आधिकारी / कर्मचारी | सेवा विहीत कालावधीत पुरविली न गेल्यास ज्यांच्याकडे तक्रार करता येईल तो अधिकारी व त्याचा दुरध्वनी क्रमांक |
१ | संचालनालय व त्यांच्या अधिपत्याखालील कार्यालयाचे धोरणात्मक निर्णय व प्रशासकीय कामकाज | -- |
नागरी संरक्षण (मुख्यालय ) 1) वरिष्ठ प्रशासिक अधिकारी (प्रशासन व धोरण) 2) कनिष्ठ प्रशासिक अधिकारी (प्रशासन व धोरण) |
1)मा. संचालक, नागरी संरक्षण ०२२-२२८४३६६७ 2)मा. उप संचालक, नागरी संरक्षण ०२२-२२८४३६०० |
२ | स्थानिक पातळीवर प्रशिक्षित स्वयंसेवकांना | -- |
बृहन्मुंबई नागरी संरक्षण व क्षेत्रिय कार्यालय 1) उप नियंत्रक, नागरी संरक्षण (समन्वय व नियोजन) 2) प्रशासकीय अधिकारी 1) वरिष्ठ सहाय्यक उपनियंत्रक 2) सहाय्यक उपनियंत्र 1) वरिष्ठ सहाय्यक उपनियंत्रक 2) सहाय्यक उपनियंत्रक 1) वरिष्ठ सहाय्यक उपनियंत्रक 2) सहाय्यक उपनियंत्रक 1) वरिष्ठ सहाय्यक उपनियंत्रक 2) सहाय्यक उपनियंत्रक |
अतिरिक्त नियंत्रक, नागरी संरक्षण, बृहन्मुंबई क्रॉस मॆदान, धोबी तलाव,मुंबई-४०००२० ०२२-२२०१३४११ उपनियंत्रक, नागरी संरक्षण क्षेत्र-१, क्रॉस मेदान, धोबी तलाव, मुंबई-४०००२० ०२२-२२६११९१० उपनियंत्रक, नागरी संरक्षण क्षेत्र-२, भायखळा दूरध्वनी केंद्र, ग्राहक सेवा केंद्राच्या बाजूला, पहिला मजला, आग्रिपाडा पोलिस स्टेशनच्या मागे, भायखळा, मुंबई-४०००११ ०२२-२३०८५१२२ उपनियंत्रक, नागरी संरक्षण क्षेत्र-३, मुंबई तहसिलदार कार्यालय कंपाऊड, टोपीवाला कॉलेज समोर, सरोजिनी नायडू मार्ग,मुलुंड (प), मुंबई-४०००८० ०२२-२५६१५२९६ उपनियंत्रक, नागरी संरक्षण क्षेत्र-४, मुंबई अंधेरी अग्निशमन केंद्र कंपाऊड, एस.व्हि. रोड, अंधेरी (प), मुंबई-४०००५८ ०२२-२६२०६७९१ |
३ |
1)नियमानुसार स्वयंसेवक भरती करणे 2)नागरी संरक्षण विषयक प्रशिक्षण देणे |
-- |
नागरी संरक्षण जिल्हा कार्यालये 1)सहाय्यक उपनियंत्रक, 2)सहाय्यक भांडार अधिक्षक 1)सहाय्यक उपनियंत्रक, 2)सहाय्यक भांडार अधिक्षक 1)सहाय्यक उपनियंत्रक, 2)भांडार अधिक्षक 1)सहाय्यक उपनियंत्रक 2)लिपिक-टंकलेखक 1)सहाय्यक उपनियंत्रक 2)अधिक्षक |
उपनियंत्रक, नागरी संरक्षण, नवी मुंबई, ठाणे जिल्हाधिकारी कार्यालय इमारत, ५वा मजला, खोली क्र.-५०४, नेताजी सुभाषचंद्र बोस मार्ग, ठाणे (प) – ४००६०१ ०२२-२५४३२२८८ उपनियंत्रक, नागरी संरक्षण, पुणे नविन प्रशासकीय इमारत, ३रा मजला, साधू वासवानी चौक, आयकर कार्यालया जवळ, पुणे– ४११००१ ०२०-२६१४००५४ / २६१४००७५ / २६१४००८० उपनियंत्रक, नागरी संरक्षण नाशिक नाशिक जिल्हाधिकारी कार्यालय आवार, जि-नाशिक – ४२२००२ ०२५३-२५७३१४९ / २५७४९३१ उपनियंत्रक, नागरी संरक्षण, उरण उरण मोरा रोड, बोरी नाका, ता-उरण, जिल्हा रायगड – ४००७०२ ०२२-२७२२१३५५/ २७२२२३४३ उपनियंत्रक, नागरी संरक्षण, तारापूर तारापूर अणुशक्ती केंद्र वसाहत, वसाहत इस्टेट, रुम नं. ९, तारापूर, जि.पालघर – ४०१५०४ ०२५२५-२६४६७७/ २६४६७८ |