"एक सुरक्षित भारत
आम्ही सर्व काही करु शकत नाही
परंतु,
आम्ही काही गोष्टी करु शकतो
आणि
आम्ही त्यांच्यासाठी फार काही
चांगले करु शकतो"
• जिवित हानीचे संरक्षण करणे.
• मालमत्तेचे नुकसान कमी करणे.
• उत्पादन व दळणवळण सुरळीत चालू ठेवणे.
• लोकांचे मनोधैर्य वाढवणे.