जसजसा एटीमचा वापर दिवसेंदिवस वाढत चालला आहे, तसे त्याद्वारे होणार्या आर्थिक फसवणूकीचे प्रकार दिवसेंदिवस वाढत आहेत.
• गुन्हेगार एटीएममध्ये असलेल्या कॅमेराचा वापर करून कार्डचा पिन नंबर मिळवतात व त्याचबरोबर एक खास प्रकारचे यंत्र एटीएम मशीनला जोडून कार्डची माहिती मिळवतात. या यंत्राला कार्ड स्किमर असे म्हणतात.
• या दोन माहितींचा वापर करून ते ग्राहकाच्या कार्डची डुप्लिकेट कॉपी बनवून खरेदी करणे किंवा पैसे काढण्याचे गुन्हे करतात.