HOMEGUARD MEMBER'S DUTY PROFILE

 
 
Sanad No.

Birthdate

Enter Captcha:
Can't read the image? click here to refresh
 
सुचना :- प्रत्येक होमगार्ड कर्तव्यावर हजर झाल्यावर पोलीस ठाणे अंमलदार यांनी त्यांच दिवशी त्यांचा ऑनलाईन प्रणालीमध्ये हजर रिपोर्ट भरणे आवश्यक आहे. यापुढे सदर रिपोर्ट वेळेत न भरल्याने जॉईन करेपर्यंतच्या दिवसांचा कर्तव्य भत्ता देय होणार नाही त्यामुळे आपणांस पोलीस ठाणे अंमलदार यांनी ऑनलाईन प्रणालीमध्ये हजर केले आहे किंवा नाही , कर्तव्य प्रमाणपत्रामध्ये आपले नाव तसेच हजर कर्तव्य दिवस यांची पडताळणी प्रत्येक होमगार्ड सदस्याने या पेज वर करणे अनिवार्य आहे. म्हणजे पोलीस ठाणेकडून आपली हजेरी अचुक प्राप्त होणेस मदत होईल. योकरता सदर सुविधा उपलब्ध केलेली आहे.